चिमीन (Thunbergia laevis)    

ही वेलवर्गीय वनस्पती पावसाळ्यात गावात तुरळक प्रमाणात आढळते. खाद्य, औषधी वा अन्य उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही.

  अधिक माहितीसाठी संदर्भ –  https://en.wikipedia.org/wiki/Thunbergia_fragrans)
Share Tweet Follow Share Email Share