चिनं (Dioscorea sp.)
 
 

चिनं ही गावात अत्यंत तुरळक प्रमाणात आढळणारी रानभाजी आहे. गावात दोन ते तीन ठिकाणीच चिन्याचे वेल आढळले आहेत. चिन्याचा वेल चिवट असतो व पाने विड्याच्या पानासारखी असतात. पावसाळ्यात नवीन वेल रुजतात व पावसाळा अखेरीस वेलींना कंद येतात. या कंदांची भाजी करतात. जमिनीखाली चिन्याचा मोठा कंद असतो. अलीकडे ही वनस्पती गावांतून दुर्मिळ झाली आहे.

अधिक माहितीसाठी संदर्भ –

(https://www.facebook.com/harshad.tulpule/posts/2269892883147446)

Share Tweet Follow Share Email Share