छोटा बगळा
दि. १/२/२०२२
छायाचित्र: सुहास गुर्जर

छोटा बगळा (Little egret)    

छोटा बगळा हा गावात खाडीकिनारी नेहमी दिसणारा पक्षी आहे. याची चोच आणि पाय काळे असतात. खाडीतले मासे व छोटे जीव पकडून खातो.

Share Tweet Follow Share Email Share