दुर्वा (Cynodon dactylon)
 

दुर्वा गावात सर्वत्र शेतमळ्यांमध्ये जमिनीलगत सामान्यतः आढळतात. गावात धार्मिक कार्यांमध्ये गणपतीला वाहण्यासाठी मुख्यतः दुर्वांचा वापर होतो. खाद्य वा औषधी उपयोग गावात फारसा केला जात नाही. मांजर आजारी पडल्यास दुर्वांचा रस पाजतात. गुरे दुर्वा खातात.

अधिक माहितीसाठी संदर्भ –

1(https://www.facebook.com/NisargarajaMitraJiwanche/photos/a.1819342691713642/2791918987789336/)

2(https://en.wikipedia.org/wiki/Cynodon_dactylon)

Share Tweet Follow Share Email Share