एरंड (Ricinus sp.)
 

एरंड हे गावात अतिदुर्मिळ असणारे झाड आहे. एरंडाच्या एकच लहान झाडाची नोंद गावात झाली आहे. एरंडाचे औषधी उपयोग अनेक आहेत मात्र गावात याचा फारसा वापर होत नाही.

अधिक माहितीसाठी संदर्भ –

1) विकिपिडिया (https://vishwakosh.marathi.gov.in/21862/)

Share Tweet Follow Share Email Share