फोडशी (Chlorophytum tuberosum)
 
 

फोडशी ही पावसाळ्याच्या सुरुवातीला कातळावर उगवणारी रानभाजी आहे. गावात शेरीवाडी सडा, गिरेश्वर सडा येथे ही वनस्पती आढळून आली आहे. फोडशीच्या पात्यांची भाजी करतात. पाने जून झाल्यावर त्यातून पांढरी छोटी फुले येतात. पावसाळा सुरु झाल्यावर जून महिन्यातले १५ ते २० दिवसच ही वनस्पती आढळून येते.

 

Share Tweet Follow Share Email Share