घणसकांड 

घणसकांड ही गावात अत्यंत तुरळक प्रमाणात आढळणारी वनस्पती आहे. गावठाण भागात दोन-तीन ठिकाणी ही वेल पोफळीवर सोडलेली आढळते. या वेलीला घणसकांड हे नाव कशावरून पडले याबाबत निश्चित माहिती उपलब्ध नाही. पाने अळवाच्या पानासारखी मोठी परंतु जाड असतात. या वनस्पतीचा औषधी उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही.

 

Share Tweet Follow Share Email Share