घोडा मासा
स्थळ – पंगेरे खाडी
छायाचित्र – आशिष पाटील

घोडा मासा 
 
घोडा मासा हा खाडीत क्वचित कधीतरी आढळणारा मासा आहे. हा मासा खाल्ला जात नाही. आकार घोड्यासारखा दिसतो म्हणून याला घोडा मासा म्हणतात. लांबी जास्तीत जस्त ३ ते ४ इंचांपर्यंत असते.
Share Tweet Follow Share Email Share