घोटवेल (Smilax zeylanica)
 

घोटवेल ही गावात सर्वत्र सामान्य प्रमाणात आढळणारी वेल आहे. सडे व डोंगरउतारांवरील जंगली भागांत ही वेल आढळते. पाने लंबवर्तुळाकार, जाड असतात. हिला वाटण्यासारख्या गोल छोट्या फळांचे घोस येतात. या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा अन्य उपयोग गावात केला जात नाही. या वेलीच्या फळांना गावात ‘घोट्याची फळं’ असेही म्हणतात. 

अधिक माहितीसाठी संदर्भ –

1) Wikipedia (https://en.wikipedia.org/wiki/Smilax_zeylanica)

2) फ्लॉवर्स ऑफ इंडिया (http://www.flowersofindia.net/catalog/slides/Kumarika.html) 

Share Tweet Follow Share Email Share