गोमेटी (Solena amplexicaulis)    

ही वेलवर्गीय वनस्पती गावात तुरळक प्रमाणात आढळते. शेजारचे छायाचित्र हे शेरीवाडीजवळील सड्यावर टिपलेले आहे. अगदी लहान आकाराच्या पिवळ्या फुलांवरून आणि तोंडल्यासारख्या नारिंगी फळावरून ही वेल ओळखता येते. या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा अन्य उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही.

अधिक माहितीसाठी संदर्भ –  (https://www.flowersofindia.net/catalog/slides/Creeping%20Cucumber.html)
Share Tweet Follow Share Email Share