गुलमोहर

गुलमोहोर हे गावात तुरळक प्रमाणात आढळणारे झाड आहे. अणसुरे आड भराडे शाळा येथे पूर्वी गुलमोहोराचा एक वृक्ष होता. आरेकरवाडी वाडी येथे गुलमोहोराचा साधारणतः ३० फूट उंचीचा वृक्ष आहे. उन्हाळ्यात हा वृक्ष तांबड्या फुलांनी बहरतो. बाकी गावात कुठे गुलमोहोराची झाडे विशेष आढळत नाहीत.

 

अधिक माहितीसाठी संदर्भ –

1) मराठी विश्वकोश (https://vishwakosh.marathi.gov.in/22391/)

 

Share Tweet Follow Share Email Share