जांभूळ (Syzygium cumini)
 

जांभुळाचे मध्यम उंचीचे व जाडीचे वृक्ष तुरळक प्रमाणात गावात आढळतात. मोठा वृक्ष आढळात नाही. दांडेवाडी येथे जांभुळाची झाडे प्रामुख्याने आढळतात. गावाच्या मुख्य रस्त्यावर गुरांच्या दवाखान्याजवळ जांभळाची माध्यम उंचीची झाडे आहेत. जांभळांचे व्यावसायिक उत्पादन वा वापर गावात होत नाही. इमारती लाकडासाठी क्वचित जांभळाचे झाड तोडले जाते. 

अधिक माहितीसाठी संदर्भ –

1) मराठी विकिपिडिया (https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%B3)

2) मराठी विश्वकोश(http://https://vishwakosh.marathi.gov.in/19066/)

Share Tweet Follow Share Email Share