कोकर (Sterculia guttata)

कोकर हे झाड गावात अत्यंत तुरळक प्रमाणात आढळते. आडीवाडीत कोकराच्या मध्यम उंचीच्या (अंदाजे १५ फूट) दोन झाडांची नोंद झाली आहे. वाकीच्या सड्यावर एक मोठे झाड आढळते. स्थानिक लोक याला ‘कुवर’ असेही म्हणतात. लाल मोठ्या फळांवरून हे झाड सहज ओळखता येते. लाल फळात काळ्या बिया असतात. हुर्से वाडी येथील वहाळात मध्यम उंचीची काही झाडे आढळतात. हे जंगली झाड असून लोकजीवनात याचा फारसा उपयोग नाही.

अधिक माहितीसाठी संदर्भ –

1) (https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=769504803191524&id=622187527923253)

 

 

     

Share Tweet Follow Share Email Share