कचरा 

कचरा ही वनस्पती पावसाळ्यात गावात तुरळक प्रमाणात आढळते. रानहळद आणि कचऱ्याची पाने अगदी तंतोतंत दिसत असल्यामुळे दोघांमधील फरक ओळखणे कठीण जाते. कचऱ्याला रानहळदीसारखे फुल नसते. उंची साधारणतः दोन-अडीच फुटांपर्यंत असते. गावात पूर्वी कचऱ्याचे सत्व काढले जाई व ते औषधी होते. अलीकडे मात्र कचऱ्याचे सत्व कोणी काढत नाही.

Share Tweet Follow Share Email Share