कडवा     

कडवा हे अणसुरे गावात अत्यंत कमी प्रमाणात घेतले जाणारे पीक आहे. पूर्वी गावात कडवा जास्त प्रमाणात पिकायचा असे स्थानिक लोक सांगतात. अलीकडे फक्त आखेऱ्यातील मळ्यात पावसाळ्यानंतरच्या गिमवसात अत्यल्प प्रमाणात कडवा पिकवला जातो. कडव्याचे गावात व्यावसायिक तत्त्वावर उत्पादन घेतले जात नाही. घरातली अन्नाची गरज भागवण्यापुरतेच उत्पादन घेतले जाते.

 

Share Tweet Follow Share Email Share