कडू करांदा (Dioscorea Bulbifera)
 

कडू करांद्याचे वेल गावात सर्वत्र विपुल प्रमाणात आढळतात. बदामाकृती मोठ्या हिरव्या पानावरुन हे वेल ओळखता येतात. पावसाळा अखेरीस वेलींना जांभळट रंगाची तुरेयुक्त फुले येऊन त्यांना करांदे धरतात. हे करांदे कडू असल्याने खाण्यासाठी यांचा उपयोग सहसा केला जात नाही. दुसरे काळ्या रंगाचे ‘गोडे करांदे’ गावात काही लोकांकडे आहेत. यांची भाजी केली जाते.

 

अधिक माहितीसाठी संदर्भ –

1) मराठी विकिपिडिया (https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%A6)

2) Wikipedia (https://en.wikipedia.org/wiki/Dioscorea_bulbifera)

Share Tweet Follow Share Email Share