काक गांजा (Tadehagi triquetrum)    

काक गांजा ही पावसाळ्याच्या अखेरच्या दिवसांत गावांत अत्यंत तुरळक प्रमाणात आढळलेली वनस्पती आहे. बागा, पाणवठ्याच्या जागा येथे ही वनस्पती आढळून आली आहे. बागेतले उपद्रवी तण म्हणून लोक याकडे बघतात. पान माध्यम आकाराचे असून तुळशीच्या मंजिरीसारखी गुलाबी फुले येतात. या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा अन्य उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही.

अधिक माहितीसाठी संदर्भ –  (https://www.flowersofindia.net/catalog/slides/Winged-Stalk%20Desmodium.html)
Share Tweet Follow Share Email Share