काळा धूप (Canarium strictum)

काळा धूप हे झाड गावात अत्यंत दुर्मिळ आहे. ग्रामस्थ श्री. वसंत तुळपुळे यांच्या घराजवळ नुकतेच एक नवीन झाड लावण्यात आले आहे. ग्रामस्थ श्री गजानन (विजू) देसाई यांच्या घरी पूर्वी धुपाचा वृक्ष होता अशी माहिती मिळते. धुपाच्या झाडाच्या बुंध्यातून जो चीक येतो तो खरा नैसर्गिक धूप होय. हा धूप कसा काढतात याबाबत गावात कुठे परंपरागत माहिती उपलब्ध नाही.

अधिक माहितीसाठी संदर्भ – (https://www.bytesofindia.com/newsdetails?NewsId=5452421473208922782&title=Kala%20Dhup%20-%20Canarium%20strictum%20(Burseraceae)&SectionId=4712658730477960030&SectionName=%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A3)
Share Tweet Follow Share Email Share