कळम (Mitragyna parvifolia)

कळम वृक्षाची लहान ते मध्यम उंचीची (१० ते ३० फूट) झाडे तुरळक प्रमाणात गावात आढळतात. कळमाची पाने पोपटी, लुसलुशीत असतात व विविध धार्मिक कार्यांमध्ये पत्री म्हणून वापरतात. उन्हाळ्यात एप्रिल-मे च्या सुमारास गोल गुच्छ असलेली फुले येतात.

अधिक माहितीसाठी संदर्भ – (https://en.wikipedia.org/wiki/Mitragyna_parvifolia)
Share Tweet Follow Share Email Share