कंक्री
 

कंक्रीची लहान ते मध्यम उंचीची झाडे गावात अत्यंत तुरळक प्रमाणात आढळतात. हे झाड दिसायला खैरासारखे असते. वर्षातून दोनदा या झाडाला पिवळी फुले येतात. या झाडाचा खाद्य, औषधी वा अन्य व्यावसायिक उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही.

अधिक माहितीसाठी संदर्भ –

1) मराठी विश्वकोश (https://marathivishwakosh.org/20257/)

2) फ्लॉवर्स ऑफ इंडिया (http://www.flowersofindia.net/catalog/slides/Dhaman.html)

Share Tweet Follow Share Email Share