कारंजी (Buchnera hispida)

कारंजी ही गावात अत्यंत तुरळक प्रमाणात आढळणारी वनस्पती आहे. रानात. झुडूपी जंगलात जमिनीलगत ही वनस्पती आढळते. या वनस्पतीची उंची जास्तीत जास्त अर्धा फुटापर्यंत असते. फेब्रुवारीच्या सुमारास हिला निळी अबोलीसारखी फुले येतात. या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा अन्य उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही.

 

अधिक माहितीसाठी संदर्भ –

1) Useful Tropical Plants (http://tropical.theferns.info/viewtropical.php?id=Buchnera+hispida)

2) फ्लॉवर्स ऑफ इंडिया (https://www.flowersofindia.net/catalog/slides/Hairy%20Buchnera.html)

Share Tweet Follow Share Email Share