खैर 

खैराची लहान झाडे गावात तुरळक प्रमाणात आढळतात. वाकी-भराडे येथील डोंगरउतारांवर खैराची लहान उंचीची झाडे (५ ते १० फूट) आढळली आहेत. खैराची व्यावसायिक लागवड गावात नाही. धार्मिक कार्यात खैराच्या समिधा वापरल्या जातात.

अधिक माहितीसाठी संदर्भ –

मराठी विश्वकोश (https://vishwakosh.marathi.gov.in/21134/)

खैराच्या समिधा धार्मिक कार्यांमध्ये वापरल्या जातात.
Share Tweet Follow Share Email Share