खुरई (Ixora brachiata)
 

खुरईचे लहान ते मध्यम आकाराचे वृक्ष गावात तुरळक प्रमाणात आढळतात. मोठा वृक्ष आढळात नाही. पाने मध्यम आकाराची गर्द हिरवी असतात. खोड काळे असते. डिसेंबर-जानेवारीमध्ये खुरईच्या झाडांना पांढरा मोहोर येतो व त्यानंतर बारीक तिरफळासारखी हिरवी फळे येतात. फुलांचा घमघमाट वातावरणात पसरतो. खुरईचा औषधी वा अन्य उपयोग गावात ज्ञात नाही.

 

अधिक माहितीसाठी संदर्भ –

1) (http://wildedibles.teriin.org/index.php?album=Wild-edibles/Leaves/Ixora-brachiata)

2) फ्लॉवर्स ऑफ इंडिया (https://www.flowersofindia.net/catalog/slides/Western%20Ghats%20Ixora.html)

Share Tweet Follow Share Email Share