कुसर (Jasminum malabaricum)
 

‘कुसर’ अथवा ‘रान मोगरा’ ही वनस्पती गावात विशेषतः सड्यांवरती तुरळक प्रमाणात आढळते. उन्हाळ्यात या वनस्पतीला कुंदासारखी पांढरीशुभ्र सुगंधी फुले येतात. पाने लहान, गोलाकार, किंचित पोपटी, टोकाला निमुळती असतात.
गावात या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा अन्य उपयोग तूर्तास ज्ञात नाही.

 

अधिक माहितीसाठी संदर्भ –

1) (http://wildedibles.teriin.org/index.php?album=Wild-edibles/Fruits/Jasminum-malabaricum)

2) फ्लॉवर्स ऑफ इंडिया (http://www.flowersofindia.net/catalog/slides/Malabar%20Jasmine.html)

Share Tweet Follow Share Email Share