लाजाळू
 

लाजाळू ही गावात तुरळक प्रमाणात आढळणारी वनस्पती आहे. जमिनीलगत वाढते. शेतमळ्यांमध्ये, बागांमध्ये ही तुरळक प्रमाणात पसरलेली दिसते.

Share Tweet Follow Share Email Share