माळकंड 
 

माळकंड ही झाडाच्या आधाराने उंच वाढणारी, जाड अशी महावेल गावात सामान्य प्रमाणात आढळते. गावात ही वेल ‘पालकंड’ या नावानेही ओळखली जाते. ग्रामपंचायत कार्यालयाच्या शेजारी एका आंब्याच्या झाडावर माळकंडीची मोठी वेल चढलेली आहे. पावसाळ्यात या वेलीला मोठी बदामाकृती पाने येतात. ही वेल गुरांसाठी औषधी आहे. गुरांच्या हाडाला मार लागल्यास या वेलीचा लेप लावतात अशी माहिती स्थानिक लोकांकडून मिळते.

 

अधिक माहितीसाठी संदर्भ –

1) (https://www.facebook.com/vasant.kale.1460/posts/288050818895799)

2) फ्लॉवर्स ऑफ इंडिया (https://www.flowersofindia.net/catalog/slides/Creeping%20Treebine.html)

 

     

Share Tweet Follow Share Email Share