मराठा सुतार (मादी)
स्थळ – लक्ष्मी-नारायण वाचनालयाजवळ
छायाचित्र – सुहास गुर्जर
दि. १ फेब्रुवारी २०२२

 
मराठा सुतार 
 
मराठा सुतार हा छोट्या आकाराचा पक्षी गावात तुरळक प्रमाणात आढळतो. झुडुपांमध्ये हा विशेष करून आढळतो.
Share Tweet Follow Share Email Share