मोतिया (Camonea umbellata)

पावसाळा संपल्यावर फुलणारी ही एक वेलवर्गीय वनस्पती गावात तुरळक ठिकाणी आढळते. दांडे, म्हैसासुर वाडी, दळवी वाडी येथे ही वेल आढळून आली आहे. या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा अन्य उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही.

 

अधिक माहितीसाठी संदर्भ –

फ्लॉवर्स ऑफ इंडिया (http://www.flowersofindia.net/catalog/slides/Hogvine.html)

     

Share Tweet Follow Share Email Share