नील लता (Thunbergia grandiflora)

नील लता ही गावात तुरळक प्रमाणात आढळणारी वेलवर्गीय वनस्पती आहे. ‘गाडगीळ मेडिकल’च्या जवळ ही वनस्पती आढळली आहे. या वनस्पतीला साधारणपणे वर्षभर फुले असतात. फुले मोठ्या आकाराची, निळ्या रंगाची असतात. या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा अन्य उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही.

 

अधिक माहितीसाठी संदर्भ –

1)(https://www.facebook.com/groups/PlantWealthofIndia/posts/3106861182710162/)

2) (http://www.flowersofindia.net/catalog/slides/Bengal%20Clock%20Vine.html)

Share Tweet Follow Share Email Share