नीलांबी (Phyllanthus reticulatus)    

नीलांबी हे गावात तुरळक प्रमाणात आढळणारे झुडूप आहे. गावाच्या मुख्य रस्त्यावर गावठाण भागात हे झुडूप आढळून आले आहे. गावात या वनस्पतीला ‘भाणसपोय’, ‘पिडपिडी’ अशी नावे स्थानिक लोकांकडून कळतात. फळे बारीक जांभळी तुरट असतात. फळांत शाईसारखा द्रव असतो. पाने चिंचेच्या पानासारखी असतात.

अधिक माहितीसाठी संदर्भ –

https://en.wikipedia.org/wiki/Phyllanthus_reticulatus)

Share Tweet Follow Share Email Share