निळी पापणी (Utricularia sp)
 

निळी पापणी हे पावसाळ्यात कातळसाड्यांवर आढळणारे रानफुल आहे. जुलै ते सप्टेंबर दरम्यान ही फुले उगवतात. गावात विशेषतः वाकी-भराडे येथील सड्यांवर या फुलाचा आढळ दिसतो. या फुलाला ‘सीतेची आसवं’ असंही म्हणतात. पश्चिम घाटातील प्रदेशनिष्ठ असलेले हे एक महत्त्वाचे रानफुल आहे. ही वनस्पती कीटकभक्षी आहे. ही फुले जमिनीलगत उगवतात व उंची जेमतेम वीतभर असते.

 

अधिक माहितीसाठी संदर्भ –

1) (https://www.mahamtb.com/Encyc/2021/7/5/flowering-in-konkan-plateau.html)

Share Tweet Follow Share Email Share