पालू स्थळ – पंगेरे खाडी छायाचित्र – आशिष पाटील

पालू
पालू हा खाडीत भरपूर मिळणारा मासा आहे. पूर्वीच्या तुलनेत अलीकडे याचे प्रमाण कमी झाले आहे. पावसाळ्यात तुलनेने जास्त प्रमाणात मिळतो. लहान माशांना टिकरी म्हणतात. पूर्व वाढ झालेल्या माशाची लांबी ९-१० इंचांपर्यंत असते. वजन २ किलोपर्यंत भरते. बाजारभाव १५० ते २०० रुपयांपर्यंत आहे.
 
Share Tweet Follow Share Email Share