पराडा
स्थळ – पंगेरे खाडी
छायाचित्र – आशिष पाटील

पराडा 
परांडा हा खाडीत नेहमी भरपूर प्रमाणात आढळणारा मासा आहे. जाळ्यात हा मासा जास्त प्रमाणात मिळतो. लहान माशाची लांबी दोन ते ३ इंच, तर मोठ्या माशाची लांबी ५ ते ६ इंच असते. लहान माशाचे वजन ५० ग्रॅम, तर मोठ्या माशाचे वजन साधारणपणे पाऊण किलोपर्यंत भरते. तळून वा रस्सा करून हा मासा खाल्ला जातो. याला बाजारात कमी, साधारणतः १५० रु. किलोपर्यंत भाव मिळतो.
Share Tweet Follow Share Email Share