पोपट मासा
स्थळ – पंगेरे खाडी
छायाचित्र – आशिष पाटील

पोपट मासा

पोपट मासा हा पूर्वी जास्त प्रमाणात खाडीत आढळायचा, मात्र अलीकडे दुर्मिळ झाला आहे. या माशाची लांबी जास्तीत जास्त ४ ते ५ इंचांपर्यंत, तर वजन १०० ते १५० ग्रॅमपर्यंत भरते. 

 

Share Tweet Follow Share Email Share