रुई (Calotropis gigantea)
 

रुईची लहान झुडुपे (३ ते ६ फूट) गावात विशेषतः खाडीकिनाऱ्याच्या परिसरात सामान्य प्रमाणात आढळतात. पाने मोठी, निळसर हिरवी असतात. २१ गणेशपत्रींमध्ये रुईच्या पानाचा समावेश आहे. रुईच्या पानांना चीक असतो. रुईच्या शेंगा तडकून त्यातून बीजप्रसार होतो.

अधिक माहितीसाठी संदर्भ –

1) विकिपिडिया (https://en.wikipedia.org/wiki/Calotropis_gigantea)

रुईच्या समिधा धार्मिक कार्यात वापरल्या जातात.
Share Tweet Follow Share Email Share