टेटू (Oroxylum indicum)

 

टेटू हे गावात अतिदुर्मिळ असणारे झाड आहे. वाकी-भराडे येथे टेटूच्या लहान उंचीच्या (१५ फुटांपर्यंत) उंचीच्या दोन झाडांची नोंद झाली आहे. फूटभर लांबीच्या नारळाच्या पोयांसारख्या असलेल्या शेंगांमुळे हे झाड ओळखू येते. हे जंगली झाड असून गावातील लोकजीवनात याला फारसे स्थान नाही.

अधिक माहितीसाठी संदर्भ –

1) विकिपिडिया (https://www.facebook.com/umesh.mundlye/posts/1975872192440474)

 

Share Tweet Follow Share Email Share