तिरफळ (Zanthoxylum rhetsa)

तिरफळाची लहान ते मध्यम (१० ते ३० फूट) उंचीची झाडे गावात सर्वत्र सामान्य प्रमाणात आढळतात. तेलीवाडी परिसरात तिरफळाची झाडे जास्त प्रमाणात आहेत. काटेरी खोडामुळे तिरफळाचे झाड सहज ओळखू येते. गावात तिरफळांचा वापर फारसा केला जात नाही. उन्हाळ्यात काही लोक तिरफळांचे संकलन करून राजापूरच्या बाजारात विकतात. पावसाळ्यात तिरफळाच्या झाडाला पिवळी बारीक फळे येतात व त्यांचा जमिनीवर सडा पडतो.

 

अधिक माहितीसाठी संदर्भ:

1)(https://vishwakosh.marathi.gov.in/18730/)

2)(https://www.facebook.com/mdpatil123/posts/917277145408416)

Share Tweet Follow Share Email Share