तोरण (Ziziphus rugosa)
 

तोरण हे गावात सड्यांच्या भागात सामान्य प्रमाणात आढळणारे काटेरी झुडूप आहे. एप्रिल-मे च्या सुमारास या झुडुपाला पांढरी टपोरी फळे येतात त्यांना ‘तोरणं’ म्हणतात. तोरणं हे माणसांचे, तसेच प्राणी-पक्ष्यांचे आवडते खाद्य आहे. चवीला किंचित तुरट असतात. काटेरी तोरणाची झाळी कुंपणासाठीही उपयोगी पडते.

 

Share Tweet Follow Share Email Share