तुंबा (Leucas aspera)

तुंबा हे शेतजमिनींत वाढणारे एक तण आहे. भातकापणी झाल्यानंतर शेतमळ्यांमध्ये तुंबा वाढतो व त्याला पांढरी बारीक फुले येतात. याची उंची जास्तीत जास्त १ ते १.५ फूट असते. आखेरे येथील मळा, खरीचा मळा येथे तुंबा जास्ती प्रमाणात आढळला आहे. या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा अन्य कुठला उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही.

 

1) Flowers of India  (http://www.flowersofindia.net/catalog/slides/Common%20Leucas.html)

1) (https://www.facebook.com/Ayushakti2020/posts/199721125278423)

Share Tweet Follow Share Email Share