तुतारी (Rhamphicarpa scaposa)
 

पावसाळ्यात साधरणतः जुलै-ऑगस्ट महिन्यात कातळसड्यांवर आढळणारे हे रानफुल आहे. गिरेश्वरच्या मंदिराच्या मागच्या सड्यावर हे फुल मोठ्या प्रमाणात दिसते. अन्यत्र तुरळक प्रमाणात आढळते. याचा आकार तुतारीसारखा वक्र असल्याने याला तुतारी असे नाव पडले आहे. रंग पूर्ण पांढरा असतो व लांबी जेमतेम बोटभर असते. जमिनीलगत उगवते.

अधिक माहितीसाठी संदर्भ –

1) फ्लॉवर्स ऑफ इंडिया (http://www.flowersofindia.net/catalog/slides/Tutari.html)

Share Tweet Follow Share Email Share