उडीद

उडीद हे गावात अत्यल्प प्रमाणात पिकवले जाणारे कडधान्य आहे. आखेऱ्याचा मळा, दांडे येथे इतर कडधान्य पिकांबरोबर अत्यल्प प्रमाणात उडीद पिकवला जातो. हे पीक गावात व्यावसायिक तत्त्वावर घेतले जात नसून घरगुती अन्नधान्याची गरज भागवण्यासाठी घेतले जाते. उडदाचे गावठी बियाणेच वापरले जाते.

Share Tweet Follow Share Email Share