नेचे (Terminalia paniculata)

 

 

नेचे ही गावात तुरळक प्रमाणात आढळणारी वनस्पती आहे. बागांमध्ये, पाणवठ्याच्या ठिकाणी ही सामान्यपणे आढळते. पावसाळ्यात जास्त प्रमाणात दिसते. नेचेवर्गीय वनस्पतींना फळे, फुले व बिया अजिबात नसतात. या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा अन्य उपयोग गावात कुठे केला जात नाही.

 

अधिक माहितीसाठी संदर्भ –

1) मराठी विश्वकोश (https://vishwakosh.marathi.gov.in/19798/)

2) Wikipedia (https://en.wikipedia.org/wiki/Fern)

Share Tweet Follow Share Email Share