वारस (Heterophragma quadriloculare)
 

वारस हे गावात अतिदुर्मिळ असणारे झाड आहे. आडीवाडी व भराडेवाडी येथे मध्यम उंचीच्या दोन झाडांची नोंद झाली आहे. उन्हाळ्यात वारस वृक्षाला पांढरी मोठी फुले येतात. हे जंगली झाड असून गावातील लोकजीवनात याला फारसे महत्त्व नाही.

अधिक माहितीसाठी संदर्भ –

1) (https://indiabiodiversity.org/species/show/229922)

Share Tweet Follow Share Email Share