घावनी अळंबी

घावनी अळंबी (Phallus sp) घावनी अळंबी हा अळंबीचा प्रकार अणसुरे गावात पावसाळ्यात क्वचित कधीतरी नजरेस पडतो. तांदळाच्या जाळीदार घावनासारखी दिसते म्हणून याला घावनी ‘अळंबी’ असे नाव स्थानिकांनीच दिले आहे. वरील चित्रातील या अळंबीची नोंद दि. १८ ऑगस्ट रोजी सकाळी लक्ष्मीनारायण वाचनालय येथे झाली आहे. या अळंबीची उंची जेमतेम बोटभर असते. ही बॅडमिंटनच्या फुलासारखी दिसते […]