Skip to content
अणसुरे जैवविविधता

अणसुरे जैवविविधता

People's Biodiversity Portal

Menu
  • मुखपृष्ठ
  • अणसुरे विषयी
  • जैवविविधता प्रकार
    • जंगली झाडे
    • वेली, झुडुपे व अन्य छोट्या वनस्पती
    • कांदळवन प्रजाती
    • प्राणी
    • पक्षी
    • मासे
    • बांबू प्रजाती
    • शेती पिके
    • अळंबी प्रजाती
    • बागायती पिके
    • परसबाग वनस्पती
    • अस्थानिक वनस्पती
  • विशेष नोंदी
  • फोटो गॅलरी
  • अभिप्राय

Category: वेलवर्गीय/झुडूपी वनस्पती

द्रौपदीपुष्प

September 4, 2021
| No Comments
| वेलि

  द्रौपदीपुष्प (Aerides maculosa) द्रौपदीपुष्प (Fox-brush orchid) ही एक आमरी आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला आंब्याच्या फांद्यांवर याच्या फुलांचे घोस दिसतात. अनेक कीटक-मधमाशा फुलांकडे आकर्षित होतात. स्थानिक लोक याला ‘बांडगुळ’ समजून हे काढून टाकतात. जांभळट गुलाबी फुले सुंदर, आकर्षक दिसतात. त्याच्यासारखीच दिसणारी दुसरी एक आमरी असते तिला ‘सीतेची वेणी’ म्हणतात. दोघांमधला फरक पटकन ओळखता येत नाही, परंतु […]

Read More »

Posted in <a href="https://ansurebmc.in/category/cactus/vali/" rel="category tag">वेलि</a>

गुलाबी कर्णफूल

August 24, 2021
| No Comments
| वेलि

  गुलाबी कर्णफूल (Crinum latifolium) गुलाबी कर्णफूल ही वनस्पती पावसाळ्याच्या सुरुवातीला रुजून येते.  जास्तीत जास्त एक ते दीड फूट उंच वाढते. पांढऱ्याशुभ्र मोठ्या फुलांमुळे आकर्षक दिसते. अणसुरे गावात हुर्से, वाकी इथल्या सड्यांवर, जांभुळकाठ्यात ही वनस्पती तुरळक प्रमाणात आढळते. ही वनस्पती लिलीच्या वर्गातील आहे. मराठीत ‘गडांबी कांदा’ असेही नाव आहे. संस्कृतमध्ये ‘चक्रांगी’, ‘मधुपर्णीका’, ‘सुदर्शन’, ‘वृषकर्णी’, अशी […]

Read More »

Posted in <a href="https://ansurebmc.in/category/cactus/vali/" rel="category tag">वेलि</a>

वेली, झुडुपे व अन्य छोट्या वनस्पती

June 28, 2021
| No Comments
| वेलवर्गीय/झुडूपी वनस्पती

Read More »

Posted in <a href="https://ansurebmc.in/category/cactus/" rel="category tag">वेलवर्गीय/झुडूपी वनस्पती</a>

शेवळ

June 28, 2021
| No Comments
| वेलि

शेवळ (Amorphophallus commutatus) शेवळ ही पावसाळ्याच्या सुरुवातीला उगवणारी एक अल्पायुषी वनस्पती आहे. दाट झाडी असलेल्या भागात शेवळ रुजून येते. याची उंची जास्तीत जास्त ३ ते ४ फुटांपर्यंत असते. याला ‘आधेलेफोक’ असेही एक नाव आहे. गावात काही लोकांनी ‘चोरो’ असेही एक नाव सांगितले. या वनस्पतीची भाजी करून खातात अशी माहिती स्थानिक लोकांकडून मिळते, परंतु सर्रासपणे नेहमीच्या […]

Read More »

Posted in <a href="https://ansurebmc.in/category/cactus/vali/" rel="category tag">वेलि</a>

Posts navigation

Previous 1 … 8 9

Archives

  • February 2023
  • November 2022
  • October 2022
  • August 2022
  • July 2022
  • June 2022
  • May 2022
  • April 2022
  • March 2022
  • February 2022
  • January 2022
  • November 2021
  • September 2021
  • August 2021
  • June 2021

Meta

  • Log in
© ग्रामपंचायत अणसुरे, मु.पो. अणसुरे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी, ४१६७०२. ईमेल - gpansure@gmail.com