काजू
काजू (Anacardium occidentale) काजू हे गावातील एक मुख्य बागायती पीक आहे. घराच्या अवतीभवती, तसेच जंगलात थोड्या प्रमाणात काजूची लहान ते मध्यम उंचीची (१० ते ३० फूट ) झाडे आढळतात. गावात आडीवाडी ते वाकी या पट्ट्यात काजूच्या बागा विशेष करून आहेत. ‘गावठी काजू’ आणि ‘वेंगुर्ला काजू’ या काजूच्या कोकणात प्रामुख्याने आढळणाऱ्या दोन प्रजाती आहेत. गावठी काजूची […]