नारळ
नारळ नारळ हे गावातले एक मुख्य बागायती पीक आहे. लोकांनी आपल्या घराभोवतीच्या जागेत माडांची मुद्दाम लागवड केलेली आहे, तर खाडीकिनारी अनेक माडाची झाडे आपोआपसुद्धा रुजून आलेली व उंच वाढलेली आढळतात. दांडे-पंगेरे परिसरात माडाची झाडे विपुल प्रमाणात आहेत. झाडाची लागवड समुद्रसपाटीलगतच्या जमिनीत होते. एका बागेत सर्वसाधारणपणे २० ते ४० या प्रमाणात माड आढळतात. जुने माड […]