Skip to content
अणसुरे जैवविविधता

अणसुरे जैवविविधता

People's Biodiversity Portal

Menu
• मुखपृष्ठ
• अणसुरे विषयी
• जैवविविधता प्रकार
• जंगली झाडे
• वेली, झुडुपे व अन्य छोट्या वनस्पती
• कांदळवन प्रजाती
• प्राणी
• पक्षी
• मासे
• बांबू प्रजाती
• शेती पिके
• अळंबी प्रजाती
• बागायती पिके
• परसबाग वनस्पती
• अस्थानिक वनस्पती
• विशेष नोंदी
• फोटो गॅलरी
• अभिप्राय

Category: वेलि

काक गांजा

May 8, 2022
| No Comments
| वेलि

काक गांजा (Tadehagi triquetrum)     काक गांजा ही पावसाळ्याच्या अखेरच्या दिवसांत गावांत अत्यंत तुरळक प्रमाणात आढळलेली वनस्पती आहे. बागा, पाणवठ्याच्या जागा येथे ही वनस्पती आढळून आली आहे. बागेतले उपद्रवी तण म्हणून लोक याकडे बघतात. पान माध्यम आकाराचे असून तुळशीच्या मंजिरीसारखी गुलाबी फुले येतात. या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा अन्य उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही. अधिक […]

Read More »

Posted in वेलि

गुंज

April 18, 2022
| No Comments
| वेलि

गुंज (Abrus precatorius) गुंज ही वेलवर्गीय वनस्पती गावात अत्यंत तुरळक प्रमाणात आढळते. चित्रात दाखवलेल्या गुंजेच्या बिया या वाकीच्या सड्यावर मिळाल्या आहेत. गुंजेचा पाला व मुळे औषधी आहेत.   अधिक माहितीसाठी संदर्भ – 1) मराठी विकिपिडिया (https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%9C)

Read More »

Posted in वेलि

वईनिवडुंग

April 6, 2022
| No Comments
| वेलि

वईनिवडुंग (Euphorbia neriifolia) वईनिवडुंग ही गावात विपुल प्रमाणात आढळणारी वनस्पती आहे. शेताच्या, बागेच्या कुंपणासाठी, वय करण्यासाठी गावात सर्रासपणे निवडुंगाचा वापर होतो. निवडुंगाची वाढ झटपट होते. उन्हाळ्यात याला बारीक लाल फुलं येतात. वईनिवडुंग जस्तीत जास्त ५ ते ८ फुटांपर्यंत उंच वाढते.निवडुंगाचा चीक औषधी असतो. गुरांच्या शिंगाला दुखापत झाल्यास निवडुंगाचा चीक लावल्याने जखम भरते अशी माहिती स्थानिक […]

Read More »

Posted in वेलि

उक्षी

April 6, 2022
| No Comments
| वेलि

उक्षी (Calycopteris floribunda)   उक्षी हे गावात सर्वत्र विपुल प्रमाणात आढळणारे झुडूप आहे. अनेक भागांत ही आक्रमकपणे वाढलेली दिसते. उन्हाळ्यात येणाऱ्या हिरवट पांढऱ्या फुलांच्या घोसांवरून उक्षी सहज ओळखता येते. या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा अन्य उपयोग गावात कुठे केला जात नाही.   अधिक माहितीसाठी संदर्भ – 1) Vikaspedia (https://mr.vikaspedia.in/rural-energy/environment/91c94893593593f93593f92792493e-93592893894d92a924940/90991594d937940) 2) फ्लॉवर्स ऑफ इंडिया (http://www.flowersofindia.net/catalog/slides/Paper%20Flower%20Climber.html)

Read More »

Posted in वेलि

आंजणी

April 6, 2022
| No Comments
| वेलि

आंजणी (Memecylon umbellatum)  आंजणीची छोट्या आकाराची झुडुपे (३ ते ४ फूट उंच) गावात सर्वत्र विपुल प्रमाणात आढळतात. मार्चच्या सुमारास याला निळी फुलं येतात व पावसाळ्याच्या सुरुवातीस काळी, जांभळी फळे येतात. फळे खाद्य आहेत. सड्यांवरील कातळांवर आंजणी आणि करवंदाची झुडुपे दाटीवाटीने आढळतात. या वनस्पतीचा गावात काही व्यावसायिक उपयोग केला जात नाही. अधिक माहितीसाठी संदर्भ – फ्लॉवर्स […]

Read More »

Posted in वेलि

अडुळसा

April 5, 2022
| No Comments
| वेलि

अडुळसा (Terminalia paniculata)  अडुळसा ही गावात तुरळक प्रमाणात आढळणारी वनस्पती आहे. वाडेकरवाडी, बौद्धवाडी स्टॉप, इ. ठिकाणी ही वनस्पती आढळली आहे. उन्हाळ्यात हिला पांढरी फुले येतात. सर्दी-कफावर काढा करताना लोक अडुळशाची पानं घालतात. ही वनस्पती जास्तीत जास्त ५ ते ८ फूट उंच वाढते. अडुळसा ही गावात तुरळक प्रमाणात आढळणारी वनस्पती आहे. वाडेकरवाडी, बौद्धवाडी स्टॉप, इ. ठिकाणी […]

Read More »

Posted in वेलि

माळकंड

April 5, 2022
| No Comments
| वेलि

माळकंड   माळकंड ही झाडाच्या आधाराने उंच वाढणारी, जाड अशी महावेल गावात सामान्य प्रमाणात आढळते. गावात ही वेल ‘पालकंड’ या नावानेही ओळखली जाते. ग्रामपंचायत कार्यालयाच्या शेजारी एका आंब्याच्या झाडावर माळकंडीची मोठी वेल चढलेली आहे. पावसाळ्यात या वेलीला मोठी बदामाकृती पाने येतात. ही वेल गुरांसाठी औषधी आहे. गुरांच्या हाडाला मार लागल्यास या वेलीचा लेप लावतात अशी माहिती […]

Read More »

Posted in वेलि

मोतिया

April 3, 2022
| No Comments
| वेलि

मोतिया (Camonea umbellata) पावसाळा संपल्यावर फुलणारी ही एक वेलवर्गीय वनस्पती गावात तुरळक ठिकाणी आढळते. दांडे, म्हैसासुर वाडी, दळवी वाडी येथे ही वेल आढळून आली आहे. या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा अन्य उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही.   अधिक माहितीसाठी संदर्भ – फ्लॉवर्स ऑफ इंडिया (http://www.flowersofindia.net/catalog/slides/Hogvine.html)

Read More »

Posted in वेलि

कोचं

April 3, 2022
| No Comments
| वेलि

कोचं   सड्यांवरील कातळांच्या फटींतून रुजणारी, जमिनीलगत, जास्तीत जास्त बोटभर उंच वाढणारी ही वनस्पती गावात ‘कोचं’ या नावाने ओळखली जाते. याच्या पात्या तीक्ष्ण असल्याने अनवाणी फिरताना पायाला बोचतात. गुरं ही वनस्पती खातात. शेरीवाडी, तसेच वाकी-भराडे या सड्यांवर ही सामान्य प्रमाणात आढळतात. उन्हाळ्यात कोचांना पिवळी व पांढरी बारीक फुलं येतात. या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा अन्य उपयोग […]

Read More »

Posted in वेलि

मर्यादवेल

April 3, 2022
| No Comments
| वेलि

मर्यादवेल (Ipomoea pes-caprae) मर्यादवेल ही दांडे-पंगेरे समुद्रकिनारी विपुल प्रमाणात आढळते. ही वनस्पती जमिनीलगत वाढते. पाने जाड, गोल, लहान असतात. डिसेंबरच्या सुमारास या वेलीला जांभळट गुलाबी रंगाची धोत्र्यासारखी मोठी फुले येतात. समुद्रकिनाऱ्याच्या धूप रोखण्यात या वनस्पतीचा मोठा वाटा आहे. अलीकडे किनाऱ्यावर सुरुची लागवड झाल्याने या वनस्पतीचे प्रमाण कमी झाले आहे. या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा अन्य […]

Read More »

Posted in वेलि

Posts navigation

Previous 1 … 3 4 5 … 9 Next

Archives

• February 2023
• November 2022
• October 2022
• August 2022
• July 2022
• June 2022
• May 2022
• April 2022
• March 2022
• February 2022
• January 2022
• November 2021
• September 2021
• August 2021
• June 2021

Meta

• Log in
© ग्रामपंचायत अणसुरे, मु.पो. अणसुरे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी, ४१६७०२. ईमेल - gpansure@gmail.com