खोरेती
खोरेती (Ficus exasperata) खोरेतीचे मध्यम उंचीचे (१० ते ३० मीटर) वृक्ष गावात तुरळक प्रमाणात आढळतात. खोरेतीची पाने किंचित पोपटी रंगाची, जाड आणि खरखरीत असतात. एप्रिल-मे च्या सुमारास खोरेतीचे झाड सुपारीएवढ्या पिवळसर फळांनी लगडते. अनेक पक्षी, हॉर्नबिल खोरेतीची फळे खायला येतात. खोरेतीचा औषधी वा अन्य उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही. याच झाडाला ‘करवत’ असेही एक नाव […]