छोटा निखार
छोटा निखार दि. १/२/२०२२ठिकाण – लक्ष्मी-नारायण वाचनालयाजवळछायाचित्र: सुहास गुर्जर छोटा निखार (Small Minivet) छोटा निखार हा गावात तुरळक प्रमाणात आढळणारा पक्षी आहे. मध्यम उंचीच्या झाडांवर हा आढळतो. आकार छोटा असतो. शेपटी तुलनेने लांब असते व मानेखाली नारिंगी रंग असतो.